केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी तरुणांना १० लाखापर्यत कर्ज…!PM Mudra Loan Yojana
PM Mudra Loan Yojana : जर तुम्ही नवीन स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा तुमचा जुना व्यवसाय वाढवायचा असेल, तर केंद्र सरकारची ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. या योजनेच्या माध्यमातून कोणतीही गॅरंटी न देता १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. २०२६ मध्ये या योजनेअंतर्गत तरुणांना आणि महिला उद्योजकांना प्राधान्य दिले … Read more