अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर; असे तपासा तुमचे नाव anudan list 2025

anudan list 2025

anudan list 2025 : खरीप हंगाम २०२५ मध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे, विशेषतः अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाचे अतोनात नुकसान झाले होते. या संकटकाळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. अहमदनगर (आताचे अहिल्यानगर) जिल्ह्यातील हजारो बाधित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईच्या लाभार्थी याद्या आता अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या लेखामध्ये आपण यादी कशी पाहायची, कोणत्या तालुक्यांचा … Read more